सावंतवाडी - सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि कवठणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कवठणी गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या वैद्यकिय शिबिरात कवठणी गावातील सुमारे १०० गरजू रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. कवठणी माऊली विद्या मंदिरात घेण्यात आलेल्या या शिबिराच्या उद्द्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, सरपंच अजित कवठणकर, उपसरपंच श्रद्धा कवठणकर, ग्रामपंचायत अधिकारी राजन नाईक, ग्रामपंचायत सदस्य अजय सावंत, सावंतवाडीच्या जिवनरक्षा हॉस्पिटलचे डॉ शंकर सावंत, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे डॉ प्रविणकुमार ठाकरे, मधुमेह व हृदय रोग डॉ नंदादीप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, स्त्रि रोग तज्ञ डॉ सौ मुग्धा ठाकरे, माणगांवच्या हॉस्पिटलच्या डॉ सौ स्नेहल परब, डॉ स्वप्निल परब, कर्मचारी संकेत कवठणकर, समुदाय आरोग्य अधिकारी प्रमिला यमगेकर आदी उपस्थित होते.
या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, हृदय रोग डॉ नंदादीप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, स्त्रि रोग तज्ञ, डॉ सौ मुग्धा ठाकरे, डॉ प्रविणकुमार ठाकरे, माणगावच्या परब हॉस्पिटलचे डॉ स्वप्निल परब, डॉ स्नेहल परब यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात रुग्णांची लॅब टेक्निशियन प्रशांत कवठणकर यांनी ब्लड शुगरची तपासणी केली. त्यानंतर रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. यावेळी गावात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच अजित कवठणकर व ग्रामस्थांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या आरोग्य सेवेच्या उपक्रमाचे कौतुक करीत सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले. या शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भार्गवराम शिरोडकर, श्रीकांत दळवी, गुरुनाथ राऊळ, अँड्र्यू फर्नांडिस, भगवान रेडकर, संतोष नाईक, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर यांनी केले.


















































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.