loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी पंचायत समितीत शिवसेनेच्या गटनेतेपदी शरद धाऊसकर यांची निवड

सावंतवाडी : शिवसेना पक्षाचे पंचायत समिती सदस्य यांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या समक्ष गट स्थापन करण्यात आला. गटनेते पदी न्हावेली पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य सुष्मिता जाधव, मायकल डिसोजा, उत्कर्षा गांवकर, प्रणाली टिळवे, प्रियांका देसाई आदी शिवसेना पक्षाचे सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत त्यांनी गट स्थापन केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg