loader
Breaking News
Breaking News
Foto

१० एप्रिल रोजी आस्तान, धनगरवाडी येथे होणार श्री संत सद्‌गुरू बाळुमामा भंडारा उत्सव

खेड - श्री संत सद्‌गुरू बाळुमामा भंडारा उत्सव 2026 शुक्रवार दिनांक १०/०४/२०२६ रोजी मु.पो. आस्तान, धनगरवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व भावीकांनी श्री संत सद्‌गुरू बाळुमामा भंडारा कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, सदर कार्यक्रम शुक्रवार १०/०४/२०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६ रोजी, आगमन व सत्कार समारंभमा कृष्णात बाबुराव डोणे महाराज, श्री संत सद्‌गुरू बाळुमामा देवस्थान आदमापुरचे भाकणुक कथनकार मानकरी, संध्याकाळी ६ ते ८ रोजी: अभिषेक व आरती, रात्रौ ८ ते १० वा. महाप्रसाद, श्री सद्‌गुरू बाळुमामा यांच्या जीवनावर किर्तन सेवा (किर्तनकेसरी ह.भ.प. विकास देवडे महाराज) श्री संत सद्‌गुरू बाळूमामा भंडारा उत्सव २०२६ - संपर्क प्रशांत आखाडे, रविंद्र गोरे, दगडु आखाडे, सुनिल आखाडे, रुपेश आखाडे, सुरेश आखाडे, सतिश आखाडे, तेजस हिरवे, गोविंद खरात, स्वप्निल आखाडे, संदिप आखाडे, रुपेश गोरे संपर्क साधावा. श्री संत बाळूमामा भक्तगण व आस्तान ग्रामस्थ मंडळ विशेष मेहनत घेत आहेत. कार्यक्रम श्री केदार काळकाई मंदिराच्या शेजारी मु. पो. आस्तान, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे होणार असून सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg