loader
Breaking News
Breaking News
Foto

स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी व्यवस्थापक विजय पुनसकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

रत्नागिरी - स्टेट बँक ऑफ इंडिया चे माजी व्यवस्थापक तेली समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष, रत्नसागर कब्बड्डी क्रीडा मंडळाचे कॅप्टन विजय काका पुनसकर यांचे अल्पशा आजाराने बुधवार रात्री 9 वाजता परकार हॉस्पिटल येथे दुःखद निधन झाले. ते राष्ट्रवादी अजितदादा पवार गट तालुकाध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र बंटी वणजू यांचे सासरे तर शिंदे सेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांचे भावोजी होते. त्यांची अंतिमयात्रा आज गुरुवार दिनांक ७ मे रोजी सकाळी त्यांचे रहाते घरातून साईनगर कुवारबाव येथून घरातून निघाली. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली..

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg