loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीराम विद्यालय व तु.पु.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय वेरवलीचा निकाल 94.44 टक्के

लांजा (सिराज नेवरेकर) - श्रीराम विद्यालय व तु.पु.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय वेरवली बुद्रुक शाळेचा दहावीचा निकाल 94.44 टक्के इतका लागला आहे. तन्मय संदीप चव्हाण याला 88.60 टक्के मिळाले असून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. सानिका दीपक शेलार हीला 87 40टक्के गुण द्वितीय, आर्या अमोल बोडस हीला 87.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg