loader
Breaking News
Breaking News
Foto

वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के

मालवण (प्रतिनिधी) - कट्टा येथील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या प्रशालेतून त्रिशा ऋषिकेश नाईक ही ४५१ गुण मिळवून प्रथम आली. या प्रशालेमधून परीक्षेसाठी १२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या प्रशालेतून चैतन्य राजेश प्रभूलकर हा ४५० गुण मिळवून द्वितीय आणि कुणाल प्रशांत मिठबावकर हा ४२६ गुण मिळवून तृतीय आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, सचिव विजयश्री देसाई, उपाध्यक्ष आनंद वराडकर, उपाध्यक्ष शेखर पेणकर, स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक हृषीकेश नाईक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg