खेड (प्रतिनिधी) - मुंबई गोवा महामार्गावर अपेडा फाटा येथे एका कारची (एमएच १२ एचव्ही ७२४१) दुचाकी क्रमांक (एमएच ०८ एटी १९९८) ला धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार किरकोळ जखमी असून झाला असून त्यास भरणे नाका ब्रिजखाली ऊभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिज धाम २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीक तात्काल घटनास्थळी पोचली व अपघातग्रस्त सुहास नाटुस्कर (वय ५७) रा. खेड शिवनेरी नगर यांना घेऊन उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले आहे. यामध्ये रुग्णवाहीका चालक सुरज हंबीर यांनी मदतकार्य केले.
टाइम्स स्पेशल
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन , युवकांचा मोठा सहभाग









































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.