loader
Breaking News
Breaking News
Foto

नवनिर्वाचित आम. प्रमोद जठार यांचे वैभववाडीत जंगी स्वागत

वैभववाडी (प्रतिनिधी) - नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचे वैभववाडी तालुका भाजप पक्षाच्या वतीने तालुक्यात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, महिला तालुका अध्यक्ष प्राची तावडे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, सभापती सिद्धेश रावराणे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे प. सं. सदस्य साधना नकाशे, देवानंद पालांडे, संजय सावंत, कणकवली प. सं. सदस्य बबलू सावंत, बंड्या मांजरेकर, जयेंद्र रावराणे, दिगंबर पाटील, शारदा कांबळे, सीमा नानिवडेकर, राजेंद्र राणे, महेश संसारे, प्रकाश पाटील, रामचंद्र बांधवाने, रमेश शेळके, संतोष बोडके, सुहास सावंत, दाजी पाटणकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg