loader
Breaking News
Breaking News
Foto

आचरा हायस्कुलचा दहावीचा निकाल ९७.३६ टक्के

मालवण (प्रतिनिधी) - आचरा येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा दहावीचा निकाल ९७.३६ टक्के लागला. या प्रशालेतून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ७६ पैकी ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या प्रशालेतून रुद्र संजय जाधव याने ४७५ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तर उर्वशी चंद्रसेन पारकर हिने ४६२ गुण मिळवून द्वितीय तर वेदिका पंढरीनाथ करवडकर हिने ४५८ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg