loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

मालवण : (प्रतिनिधी)- मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या काही नियुक्त्या जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केल्या आहेत. नवनियुक्त पदाधिकारी यांना दत्ता सामंत यांनी नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जाहीर करण्यात आलेल्या नियुक्ती मध्ये सुकळवाड उपविभागप्रमुख पदी उमेश गावडे, तिरवडे शिवसेना गावप्रमुख पदी विकास गावडे, तिरवडे शिवसेना उपशाखा प्रमुखपदी आप्पा गावडे, अनिल गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळूसकर, युवासेना विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख मिहीर राणे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, माजी जि.प. सभापती संतोष साटविलकर, माजी उपसभापती छोटू ठाकुर, मसुरे उपसरपंच पिंट्या गांवकर, मकरंद राणे, बबन परब यांसह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg