loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक 14 मध्ये हनुमान स्टॉप ते कस्टम कार्यालय दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ

रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक 14 मध्ये हनुमान वाडी येथील हनुमान स्टॉप ते कस्टम ऑफिस दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी श्रीफळ वाढवताना महिला जिल्हाप्रमुख शिल्पाताई सुर्वे, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, रत्नागिरी विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री सुदेश दादा मयेकर, उपशहर प्रमुख बाबा चव्हाण, शिवसेना सचिव प्रथमेश साळवी, विभाग प्रमुख अभी धुडे, युवा सेना उपशहर रोहित मायनाक तसेच प्रभाग क्रमांक 14 चे विभाग प्रमुख बंटी कीर ,उपविभाग प्रमुख आशू मोरे, महिला विभाग प्रमुख आरती तळेकर, माजी नगरसेविका संपदा तळेकर,तसेच बाबा मालुसरे, बाळू मालुसरे, राजा सावंत , राजा मालुसरे, विनीत लाखन, लखन एवळे, रमेश रेडीज, रोहन कीर, दत्ता शिंदे अशपाक डंगीकर, अनिल शिरगावकर ,शेखर कीर, सुभाष निकम, शुभम शिवलकर, प्रसाद मोरे, बाबा नागवेकर, वैभव नागवेकर, श्रेयस कीर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg