loader
Breaking News
Breaking News
Foto

IDBI बँकेच्या CSR फ़ंडातुन जि. प प्राथमिक आदर्श शाळा लांजा नं 2 आगरवाडी ला संगणक, प्रिंटर भेट

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरातील प्राथमिक शाळा लांजा नं. 2 आगरवाडी मध्ये  IDBI बँकेच्या CSR फंडातुन शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी बँकेच्यावतीने शाळेला संगणक, प्रोजेक्टर, ब्लूटूथ स्पीकर व प्रिंटर असे हे एकूण 75000 रुपयाचे साहित्य भेट देण्यात आले.  यावेळी आयडीबीआय बँकेचे अधिकारी घामत उपस्थित होते. तसेच साई कॉम्प्युटर चे मालक कुरूप यांनी अँटीव्हायरस व वायफाय कनेक्टर भेट दिला. वारंग  सर्व शालेय व्यवस्थापन समिती, ज्यांच्या सहकार्या ने सदर फ़ंड उपलब्ध झाला. ओंकार आग्रे, गटशिक्षणाधिकारी सावंग, चंद्रकांत पावसकर या सर्वांचे शाळेच्या वतीने विशेष आभार मानण्याते आले, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अर्चना बापेरकर, उपाध्यक्ष  राजेश आगरे यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन उपशिक्षक  दिनेश झोरे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg