loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये एम.आय.हजवानी इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यू. कॉलेज खेड शाळेच्या विद्यार्थ्यांची सरस कामगिरी

खेड - एम.आय. हजवानी इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यू. कॉलेज खेड शाळेच्या विद्यार्थ्यांची सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमधे बाजी मारली. तालुकास्तरीय व्हॉलीबॉल १३ वर्षाखालील मुले - व्दितीय क्रमांक, १४ वर्षाखालील मुले - व्दितीय क्रमांक. तालुकास्तरीय फुटबॉल १९ वर्षाखालील मुले - तृतिय क्रमांक, तालुकास्तरीय क्रिकेट १४ वर्षाखालील मुले - प्रथम क्रमांक, १७ वर्षाखालील मुले - तृतिय क्रमांक १९ वर्षाखालील मुले - तृतिय क्रमांक तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा गोळाफेक- मोमीना माखजनकर ( व्दितीय क्रमांक ), भालाफेक-हातोडाफेक - साबिरा मुश्ताक दळवी (व्दितीय क्रमांक ), तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा १४ वर्षाखालील मुले - तृतिय क्रमांक, १४ वर्षाखालील मुली - व्दितीय क्रमांक १७ वर्षाखालील मुले मुली - व्दितीय क्रमांक तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा १२- गोल्ड मेडल १०- सिल्व्हर मेडल ६- ब्रॉन्झ मेडल जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा १७ वयोगट - अयान चिपळूणकर ( तृतिय क्रमांक ) जिल्हास्तरीय शुटींगबॉल स्पर्धा १७ वयोगट - अयान चिपळूणकर ( तृतिय क्रमांक ) जिल्हास्तरीय बॉक्सींग स्पर्धा १७ वर्ष वयोगट या स्पर्धेतही मुले व मुलींनी यश मिळवले. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा १४, १७ व १९ वर्ष वयोगट या स्पर्धेतही मुले व मुलींनी यश मिळवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून शाळेचे नाव उज्ज्वल केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अल्-मदिना वेलफेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष बशीरभाई हजवानी, उपाध्यक्ष निसार खतीब, स्कुल कमिटी चेअरमन सिकंदर जसनाईक, संस्था सचिव हनिफ घनसार, सहसचिव गुलाम मोहिद्दीन तांबे, , खजिनदार आरीफ मुल्लाजी, सहखजिनदार निसार सुर्वे, संचालक मन्सूर मुकादम, शौकत मुजावर, दुर्वेश पालेकर, सिराज पटेल, वहाब बिजले, जिब्रान हजवानी, महामुद हजवानी, अखलाक हजवानी, हनिफ तांबे, इब्राहीम हजवानी, आदम हजवानी, या सर्व पदाधिका-यांनी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सलवा तिसेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg