loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीतील समुद्र किनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचे आगमन

दापोली (यशवंत कांबळे) - निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या व स्वच्छ सुंदर समुद्र किनारे असण्याऱ्या दापोलीतील, आंजार्ले-पाडले समुद्र किनाऱ्यावर यावर्षी सीगल पक्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दाखल झाले आहेत. या परदेशी पाहुण्यांना थंडीची चाहूल लागली असल्याने हजारोच्या संख्येने ते या पाडले या समुद्र किनारी दाखल झाले आहे. त्यांचा विशिष्ट आवाज आणि आकाशात उडतानाचे नयनरम्य दृश्य पाहताना पर्यटक तसेच येणारे जाणारे आनंदित होत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg