loader
Breaking News
Breaking News
Foto

कोल्ड्रीफ नावाच्या कफ सिरपचे नागपूरात १९ बालक बळी

नागपूर- मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये या कोल्ड्रीफ कफ सिरपने गेल्या दोन महिन्यात ५० पेक्षा अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. यास कफ सिरप इतकेच डॉक्टरही जबाबदार आहेत. मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात दोन महिन्यात २२ बालकांचा मृत्यू झाला. याचे मुख्य कारण कोल्ड्रीफ कफ सिरप असल्याचे तज्ञांने मत आहे. आता हा कोल्ड सिरप हळूहळू देशात पाय पसरत आहे. नागपूरमध्ये या कोल्ड्रीफमुळे १९ बालकांचा बळी गेेला आहे. महाराष्ट्रात असे किती बळी गेले असतील याचा शोध आरोग्य खात्याने घेणे गरजेचे आहे. एखाद्या घरातले बालक मृत्यूमुखी पडते तेव्हा त्याच्या आईवडिलांना किती वेदना होत असतील हे शब्दबद्ध करता येणार नाही. निरपराध बळीला जबाबदार कोण? अरब देशांमध्ये जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा दिली जाते. तत्काल निर्णय घेवून मृत्यूदंड दिला जातो. कोकणात देखील याचे सर्वेक्षण व्हायला हवे, अशी मागणी आता जनतेतून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg