loader
Breaking News
Breaking News
Foto

तिसंगी कातकरवाडीतील १९ वर्षीय तरुणाची आत्महत्या

खेड :- तालुक्यातील तिसंगी कातकरवाडी येथील अतुल लक्ष्मण निकम या १९ वर्षीय तरुणाने दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजताच्या पूर्वी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. खेड पोलीसांनी आमृ. क्रमांक - १०३/२०२५, बी. एन. एस.एस. १९४ प्रमाणे नोंद केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg