loader
Breaking News
Breaking News
Foto

जालगावचे सरपंच अक्षय फाटक यांच्यातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश

दापोली, (वार्ताहर) : भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस व जालगावचे सरपंच अक्षय फाटक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या व फाटक डेव्हलपर्सच्या वतीने राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. अक्षय फाटक हे दापोली येथील फाटक डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा असून नेहमीच ते सर्वाना मदत करत असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg