loader
Breaking News
Breaking News
Foto

२१ दिवस कोर चॅलेंजमध्ये सचिन करवा विजेते

खेड - आयुष होमिओपॅथिक क्लिनिक आणि योगा स्टुडिओ मध्ये घेण्यात आलेल्या २१ दिवस कोर चॅलेंजमध्ये पुरुष योगा बॅचमधून सचिन गोपाळ करवा हे पहिला क्रमांक मिळवून चांदिचे नाणे (सिल्व्हर कॉईन) विजेते झाले आहेत. या क्षणी त्यांनी इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी सांगितले की ह्या गर्दीच्या जीवनात स्वतःसाठी १ तास वेळ द्या आणि व्यायाम करा, कोणत्याही प्रकारचा आजार येण्याची वाट बघू नका आधीच आपलं शरीर निरोगी ठेवा. डॉ. विक्रांत प्रकाश पाटील, डॉ वैष्णवी विक्रांत पाटील यांनी जनतेला दररोज योगा करुन शरीर निरोगी ठेवण्याचे आव्हान केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg