loader
Breaking News
Breaking News
Foto

लवेल ज्ञान विकास विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा 100 टक्के निकाल

खेड - लवेल (ता.खेड) येथील ज्ञान विकास विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम हाय स्कूल व डॉ.एम.आर.शिंगे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस ,कॉमर्स ,सायन्स लवेल या शाळेचा फेब्रुवारी/मार्च २०२५-२६ चा १००% लागला असून सलग १६ वर्षाची परंपरा कायम राखली आहे १) कुमार. धाडवे ओम अशोक ८८.००% . प्रथम क्रमांक . २) कुमारी. ठाकुर सारा नियाझ ८२.८०% द्वितीय क्रमांक. ३) कुमारी. कुलाल शरन्य शंकर ८०.००% तृतीय क्रमांक. ४) कुमार.माने आर्यन नितिन ७८.६०% चौथा क्रमांक. ५) कुमारी. आंबेडकर बतुल इनायत ७५.८०% पाचवा क्रमांक. संस्थेचे अध्यक्ष मोहन गेजगे, प्रशालेचे चेअरमन तथा सी.ई.ओ. डॉ. मधुकर शिंगे , प्राचार्य एच् .एम. पवार , कार्याध्यक्ष विठ्ठल गमरे , व्हाईस चेअरमन ॠषीकेश शिंगे. श्री. गुंदेकर, श्री. श. पालकर व सचिव सौ. शोभा शिंगे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी , तसेच सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेरीट लिस्ट मध्ये आलेल्या तसेच सर्वांनी फर्स्ट क्लास व डिस्टिंक्शन मध्ये मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच सर्व पालकांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg