loader
Breaking News
Breaking News
Foto

खांबाळे मोहितेवाडी येथील रहिवासी मधुकर कदम यांचे आकस्मिक निधन

खांबाळे (मोहितेवाडी) - येथील रहिवासी कै. मधुकर गंगाराम कदम (वय ६८) यांचे आकस्मिक निधन झाले. ते मुंबई येथील के. ई. एम. हॉस्पिटल, परेल येथे लॅब टेक्निशियन असिस्टंट म्हणून कार्यरत होते व सेवानिवृत्त झाले होते. गावातील अनेक रुग्णांना त्यांनी मोलाची रुग्णसेवा दिली. उपचारासाठी मुंबईत जाणाऱ्या गरजू लोकांना ते नेहमी सहकार्य व मार्गदर्शन करत असत. त्यांच्या मनमिळावू, मदतीच्या व आपुलकीच्या स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन विवाहित मुली, भाऊ, भावजया, जावई, पुतणे, पुतण्या, मेहुणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महेंद्र कदम यांचे ते वडील होत, तर रिक्षा संघटना वैभववाडीचे रमाकांत मोहिते यांचे ते भावोजी होत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg