loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना (उबाठा) उपनेते बबनदादा पाटील यांनी केला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार

पनवेल : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी विशेष सत्कार केला. यामध्ये जिल्हाप्रमुख दीपक निकम (पनवेल विधानसभा), उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील (पनवेल, शहर), भरत पाटील (पनवेल, ग्रामीण), महानगरप्रमुख समाधान काशिद (पनवेल महानगरपालिका) यांच्या नियुक्या जाहीर करण्यात आल्या असून त्यांचा शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी विशेष सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg