loader
Breaking News
Breaking News
Foto

तळे विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल सलग सतरा वर्षे 100%

खेड - तळे विभाग सेकंडरी स्कूल तळे, तालुका खेड या विद्यालयाचा एसएससी मार्च 2026 परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक तृप्ती संजय मोरे 87.40%, द्वितीय क्रमांक प्रांजल संजय ताम्हणकर 84. 60% तर तृतीय क्रमांक आदित्य विनायक जाधव 83 .60% यांना मिळाला आहे. परीक्षेला एकूण 34 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये विशेष प्राविण्‍यामध्ये 5 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 13 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये 10 विद्यार्थी व पास श्रेणीमध्ये 6 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तळे विभाग जनता प्रगती शिक्षण संस्था मुंबई चे अध्यक्ष परशुराम जाधव, सर्व संस्था पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक जगताप, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांच्यातर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg