गुणदे खेड (वार्ताहर) - खेड तालुक्यातील गुणदे सडावाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा कलशारोहण सोहळा गुरुवार दिनांक ७ मे २०२६ ते शनिवार दिनांक ९ मे २०२६ या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. गुरुवारी दिनांक ७ मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मंदिर कलश मिरवणूक गणेश मंदिर कापवाडी ते विठ्ठल मंदिर सडावाडी पर्यंत, सहभाग विघ्नहर्ता ढोल पथक चिपळूण, सायंकाळी 6 ते 8 वाजता हरिपाठ वारकरी संप्रदाय गुणदे, रात्री ८ नंतर महाप्रसाद पंगतदार रणजीत गणपतराव मोरे, कलमगाव महाबळेश्वर..
शुक्रवार दिनांक ८ मे २०२६ रोजी सकाळी ६ ते ८ महासंकल्प गणेश पूजन पुण्याहवाचनादी स्थापित देवतांचे पूजन, सकाळी 8 ते 9 स्थापित मूर्ती व कलश यांचे अभिषेक, सकाळी ९ ते १२ कलश प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण श्री गुरु महादया रविशंकर शिवाचार्य महाराज राय पाटण दुपारी १२ ते १ महाराजांचे आशीर्वाद वचन प्रवचन, महाआरती, तीर्थप्रसाद दुपारी १ ते ३ महाप्रसाद पंगतदार सतीश सदाशिव आंब्रे परिवार गणवाल दुपारी ३ ते ५ देणगीदारांचा सत्कार सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ वारकरी सांप्रदाय गुणदे सायंकाळी ७ ते ९ कीर्तन ह.भ.प. संदीप यादव महाराज खालापूर रायगड, रात्रौ ९ ते १० महाप्रसाद पंगतदार सतीश सदाशिव आंब्रे परिवार गणवाल, रात्रौ १० नंतर करमणुकीचा कार्यक्रम कोकणची लोक कला नवयुग नमन मंडळ, साखरपा
शुक्रवार दिनांक ९ मे २०२६ रोजी सकाळी १० ते १२ श्री सत्यनारायण पूजा व आरती दुपारी १२ ते १ सत्कार माहेरवासीन व देणगीदार सडावाडी दुपारी १ ते २ महाप्रसाद व कार्यक्रमाची सांगता तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे नम्र आवाहन श्री विठ्ठल रखुमाई विकास मंडळ, महिला मंडळ, माऊली युवा मंडळ आणि समस्त ग्रामस्थ सडावाडी गुणदे यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाचे युट्युब थेट प्रक्षेपण सौजन्य समीर आंब्रे यांच्या तर्फे करण्यात येणार आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.