loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रभात हायस्कूल शिवतर, खेड विद्यालयाचा एस.एस.सी. परीक्षेत निकाल 100% निकाल

खेड (प्रतिनिधी) - शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कूल शिवतर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी विद्यालयाची एस. एस. सी. परिक्षा मार्च २०२६ मध्ये निकालाची १०० टक्के परंपरा कायम ठेवली आहे. यावेळी परीक्षेत एकूूण प्रविष्ट विद्यार्थी २४ होते. त्यातील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये ५ तर प्रथम श्रेणी ७, द्वितीय श्रेणी ८, तृतीय श्रेणी ४ विद्यार्थ्यांना मिळाली आहे. शाळेतील प्रथम तीन क्रमांकांमध्ये हर्ष हेमंत कालेकर-७९.८०% द्वितीय महेश्वरी प्रभाकर महाडिक-७९.००% तर तृतीय क्रमांक जान्हवी दिपक मोरे-७६.६०% या विद्यार्थ्यांनी मिळविला. प्रशालेतर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg