loader
Breaking News
Breaking News
Foto

पाडलोस रवळनाथ माऊली पंचायतनचा उद्या वर्धापनदिन सोहळा

बांदा (प्रतिनिधी) - पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनचा वर्धापनदिन सोहळा रविवारी 10 मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 7 वाजता भजन तर रात्री 9 वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळाचा ट्रिकसीनयुक्त 'दख्खनचा राजा जोतीबा माझा' नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी व नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पाडलोस ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg