loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपच्या बांदा मंडल अध्यक्षपदी मधुकर देसाई यांची नियुक्ती

सावंतवाडी (प्रतिनिधी) - भाजपच्या बांदा मंडल अध्यक्षपदी मधुकर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, नगराध्यक्षा सौ.श्रध्दा सावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, कोलगाव मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, शहराध्यक्ष सुधीर आरीवडेकर, मनोज नाईक, अशोक सावंत,दादू कविटकर व पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg