loader
Breaking News
Breaking News
Foto

अडुर येथील अंकित सोलकर याचा मनसे गुहागरच्या वतीने सत्कार

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील अडुर येथील रहिवाशी अंकित सोलकर याचा मनसे गुहागरच्या वतीने सत्कार करण्यात आला. अंकित सोलकर याची रत्नागिरी पोलीसमध्ये निवड झाल्याने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या वतीने सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मनसे उपतालुका अध्यक्ष प्रसाद विखारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अडुर शाखा अध्यक्ष साईराज झगडे, सागर कापले... महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg