loader
Breaking News
Breaking News
Foto

निरवडे-कोनापाल येथे उद्या श्री देवी सातेरीचा वर्धापन दिन सोहळा

​सावंतवाडी : निरवडे-कोनापाल येथील श्री देवी सातेरी मंदिरात शुक्रवार, ८ मे रोजी वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ​सकाळी ९ वाजल्यापासून अभिषेक, ११ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता स्थानिक ग्रामस्थांचे भजन होईल. ​रात्री ९:३० वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून अद्वैत क्रिएशन निर्मित 'कलांकुर ग्रुप, मालवण' प्रस्तुत 'प्रेमाचा झांगडगुत्ता' हे विनोदी नाटक सादर केले जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी सातेरी भक्तगण व निरवडे-कोनापाल ग्रामस्थांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg