loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. पूर्ण प्राथमिक मणेरी नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांचे गोवा दूरदर्शन वाहिनी पणजी येथे ‘दशावतार’ पौराणिक नाटकाचे उत्कृष्ट सादरीकरण

दोडामार्ग (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ मणेरी यांनी शुक्रवार दिनांक ८ मे रोजी गरुड गर्वहरण पौराणिक बालदशावतार नाट्य उत्कृष्ठ सादर केले. निर्मिती व आयोजन संजय कुबल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, दिग्दर्शक शंकर कृष्णा पिळणकर, लेखन गोविंद मराठे, हार्मोनियम सावळाराम कांबळे, पखवाज वादक गवस, झाँजवादक बाबली कांबळी, ध्वनी संकलन व रेकॉर्डिंग दूरदर्शन केंद्र पणजी गोवा, रंगभूषा विनायक नाईक, वेशभूषा अपर्णा पिळणकर, सहकार्य दुर्गेश गावडे, तेजस जाधव, यांनी केले. या नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळाला प्रत्येक कलाकार यांनी आपली भूमिका यशस्वी सादरीकरण केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg