loader
Breaking News
Breaking News
Foto

एलटीटी स्कूलच्या आस्था सारंगचे दहावी परिक्षेमध्ये ९८.२०% गुण मिळवत घवघवीत यश

संगलट खेड (इक्बाल जमादार) - खेड येथील एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थीनी आस्था गुरुनाथ सारंग हिने नुकतेच झालेल्या एसएससी निकालामध्ये ९८.२०% टक्के गुण मिळवित शाळेमध्ये प्रथम क्रमांक फटकावला. लहानपणापासून शिक्षणाची ओढ असल्याने आस्था ही नेहमी अभ्यासामध्ये शाळेत अग्रेसर असायची. तिच्या यशामध्ये सारंग यांचा नेहमी मोलाचा वाटा असे. तिच्या यशाबद्दल खेड तालुक्याबरोबर शाळेतील सर्व शिक्षकवर्ग व कमिटीने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg