loader
Breaking News
Breaking News
Foto

धवडेतील नवविवाहितेचा मृत्यू

खेड : घराच्या समोरील सभामंडपात चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या तालुक्यातील धवडे-देऊळवाडी येथील जान्हवी गुरुनाथ जाधव (२४) या नवविवाहितेचा कळंबणी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. विवाहितेचा पती आंब्याच्या बागेत काम करत असताना चुलत भाऊ प्रकाश जाधव यांनी पत्नी चक्कर येऊन पडली असल्याचे सांगताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बेशुद्धावस्थेतील पत्नीला उपचारासाठी सर्वप्रथम आंबवली प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg