loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुखमध्ये ट्रेलरमुळे वाहतुकीस अडथळा; चालकाविरोधात गुन्हा दाखल

संगमेश्वर (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातील देवरुख परिसरात सार्वजनिक रस्त्यावर ट्रेलर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपासमोर ट्रेलर उभा करण्यात आला होता. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना व नागरिकांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला. या घटनेची दखल घेत देवरुख पोलिसांनी संबंधित ट्रेलर चालकाविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg