loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबवली हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.११ टक्के

खेड (प्रतिनिधि) - तालुक्यातील आंबवली हायस्कूलने यंदाच्या दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ९७.९१ टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या या उज्वल निकालामुळे विद्यार्थी, पालकं आणि शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा दहावी परीक्षेसाठी शाळेतील एकूण ४८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४७ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये विपषना सावंत हिने ९२.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. वैष्णवी चिखलकर हिने ९१.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर पूर्वा मोरे हिने ८४.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg