loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यादीप इंग्लिश स्कुल लांजाचा निकाल 100 टक्के

लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा येथील विद्यादीप इंग्लिश स्कुल लांजा या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असुन कु.तन्वी महेश शिर्के हिने 93.60टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. रिया समीर घाग हिने 86.60 टक्के द्वितीय तर आर्यन महेश साळसकर याने 83.60 टक्के तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, शिक्षक,पालक यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg