loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळणेश्वर हायस्कूलचा निकाल 95.91 टक्के

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - सह्याद्री शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्वर विद्यालयाचा सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षाचा एस.एस.सी. परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2026 चा निकाल 95.91 % इतका लागला आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी - 49, उत्तीर्ण विद्यार्थी - 47, विशेष प्राविण्य - 9, प्रथम श्रेणी - 22, द्वितीय श्रेणी - 13, पास श्रेणी - 3. प्रथम क्रमांक कुमारी धोपावकर सांची नंदकुमार - 88.00%, द्वितीय क्रमांक कुमारी गुरव पायल सुभाष- 86.20 %, तृतीय क्रमांक कुमारी नाटेकर साध्वी हृदयनाथ- 85.00 %. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg