loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुक्यातील फटकरे विद्यालयाचा निकाल 100 टक्के

वेळणेश्वर - गुहागर तालुक्यातील श्री पांडुरंग रुपाजी फटकरे माध्यमिक विद्यालय शिर इयत्ता दहावी मार्च 2026 निकाल एकूण निकाल १०० टक्के लागला असुन प्रथम तीन क्रमांकांने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. मोरे प्रणय प्रकाश -८९.२०%, 2. फटकरे आदित्य अनंत -८८.६०%, मोरे माऊली मंगेश -८५.६०% सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक पालक ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg