loader
Breaking News
Breaking News
Foto

पैसा फंड इंग्लिश स्कूलचा निकाल ९५:८९ टक्के

संगमेश्वर (प्रतिनिधी) - व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरचा दहावीचा निकाल ९५:८९ टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे मुख्याध्यापक सचिन देव खामकर पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी अभिनंदन केले आहे. इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक आरोही दिनेश सावंत - ८८.६०, द्वितीय क्रमांक शिवम सुरेश गुरव - ८५.४०, तृतीय क्रमांक मृणाली उदय लिंगायत - ७९:४०, चतुर्थ क्रमांक रुग्वेद प्रविण विभुते ७९, पाचवा क्रमांक अन्वेश अंकुश गुरव - ७७:४० टक्के. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg