loader
Breaking News
Breaking News
Foto

तळे जांभूळवाडी अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन सोहळा सौ.श्रेया कदम यांच्या शुभहस्ते

खेड - महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या तळे जांभूळवाडी अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन योगेशदादांच्या सौभाग्यवती सौ.श्रेया कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे साहेब ,पं. स. सभापती डॉ. आफीया पालेकर, पंचायत समिती सदस्य सुनिता कासार, महिला उपजिल्हा संघटिका सुप्रिया पवार, महिला तालुका संघटिका मुग्धा भोसले , विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के , युवासेना तालुका अध्यक्ष मिलिंद काते, तळे सरपंच शामराव मोरे, भरत महाडीक, संजय मोरे, राजेंद्र शेलार, महेश मोरे, बबन मोरे, मधुकर जाधव व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg