loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात पालू फाट्यावर भिषण अपघात, चालक ठार

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा येथे आयशर आणि ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक बसल्यामुळे आयशर चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात आज पहाटे ५ वाजण्यच्या सुमारास पालू येथे घडला. आयशर राजापूर येथून वाटुळ मार्गे दाभोळे दिशेने वाळू घेऊन जात होता तर ट्रक दाभोळे ते राजापूर दिशेने चालला असताना लांजा तालुक्यातील पालू फाटा येथे या दोघा वहानांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताची भीषणता एवढी होती की, आयरशच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg