loader
Breaking News
Breaking News
Foto

सायकलप्रेमी प्रशांत प्रभू यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी) - मालवण मेढा येथील रहिवासी प्रशांत जीवन प्रभू (वय ५०) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. ते अविवाहित होते. सायकलप्रेमी असणारे प्रशांत हे आपल्या सायकलमध्ये नेहमी नवनवीन आधुनिक उपकरणे लावून व सायकलमध्ये बदल घडवत मालवण शहरात सायकलने भ्रमंती करायचे, त्यामुळे ते नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे. ते एक उत्तम चित्रकारही होते. त्यांच्या पश्चात आई, वहिनी, बहीण, पुतणी, दोन भाच्या असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg