loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना उबाठाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

रत्नागिरी - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जेष्ठ शिवसैनिक, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, महिला उपजिल्हा संघटक सौ. रशिदा गोदड, महिला आघाडीच्या शिवानी सावंत-माने, नगरसेविका फौजिया मुजावर, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, दिलावर गोदड, साजिद पावसकर, तन्वीर मुजावर, सुफियान जयगडकर, अक्षय कांबळे, सुवर्णा कडू, राजश्री लोटणकर, प्रसन्न सुर्वे, योगेश कोरगावकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg