loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (श. प. गट) खेड शहर अध्यक्षपदी मंगेश भागवत यांची नियुक्ती

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खेड शहर अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कट्टर समर्थक मंगेश भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे पत्र आज रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश ऊर्फ बारक्या शेठ बने यांनी प्रसिद्ध केले आहे. यामुळे खेड शहरामध्ये पक्षाचे संघटन अधिक मजबुतीने पाहायला मिळेल असे विधान खेड तालुका अध्यक्ष विनायक निकम यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg