दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील जंगलात वाघांची संख्या वाढत आहे. पट्टेरी, तसेच बिबटया, बॅल्क पँथर, आढळून येत आहेत. तसेच किंग क्रोंब्रा, हे आढळून येत आहेत. गुरूवारी तेरवण येथील काही जण चार चाकी वाहन घेऊन तळकट, कुंभवडे, खडपडे, मार्गावर जात असताना भला मोठा बिबटया जंगलमय रस्त्यावर आढळून आला. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभाग यानी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
तळकट, कुंभवडे, खडपडे, चौकुळ, आंबोली, असा जवळचा मार्ग, तळकट, खडपडे, काही रस्ता हा जंगलातून गेला आहे. गुरूवारी दुपारनंतर काही जण जात असताना रस्त्यावर एक बिबटया उभा होता. कार बघताच तो पुढे धावत जाऊन रस्ता पार करून जंगलात गेला. काही मिनिटे तो रस्ता कडेला थांबून कारकडे टक लावून बघत होता. वाघ दिसल्याने या मार्गावर मोटार सायकलवरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. वन कर्मचारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
















































































2.jpg)





























.jpg)





























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.