रायगड (संतोष घरटकर) - आज घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती सर्वत्र साजरी होत असतानाच राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी महाड मधील चवदार तळे येथे महामानवाला अभिवादन केले त्यांच्यासोबत महाड नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर, महाडचे प्रांताधिकारी पोपट उमासे, तहसीलदार महेश शितोळे, डी वाय एस पी शंकर काळे, महाड नगरपरिषदेचे सीईओ, महाड पंचायत समिती सभापती प्रेरणा सावंत, उपसभापती सुरेश महाडिक, महाड नगर परिषदेचे नगरसेवक अधिकारी वर्ग आणि शिवसेना महाड शहर प्रमुख डॉ. चेतन सुर्वे, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
श्री समर्थ कृपा विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी























































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.