loader
Breaking News
Breaking News
Foto

विषप्रयोग करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्यासाठी शिवसेना मंडणगडच्या वतीने तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन

खेड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील मौजे पाचरळ येथिल पशुपालकाच्या पशुधनाचे विषबाधेने नुकसान झाले व यात त्याची चार जनावरे मृत्युमुखी पडली. विषप्रयोग करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्यासाठी आज शिवसेना मंडणगड तालुक्याच्या वतीने तालुका प्रमुख रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य प्रतापदादा घोसाळकर यांनी तहसिलदार अक्षय ढाकणे व पोलिस निरीक्षक नितिन गवारे यांना शिवसेना मंडणगड तालुक्याच्या वतीने निवेदन दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड पंचायत समिती सभापती प्रणालीताई चिले, तालुका समन्वयक जितेंद्र दवंडे, गटनेता पंचायत समिती मंडणगड अनिलशेठ रटाटे, विभाग प्रमुख ईरफान भाई बुरोंडकर, विभाग प्रमुख संजय, शेडगे माजी पंचायत समिती सदस्य नितिन म्हामूणकर, शहर प्रमुख गटनेता विनोद जाधव, युवासेना कोकण निरीक्षक चेतन सातोपे, विभाग संघटक निलेश रक्ते, उपशहर प्रमुख निलेश गोवळे, नगरसेवक निलेश सापटे, नगरसेविक प्रमिलाताई किंजळे, सचिव सिध्देश देशपांडे, मनेष बाईत, ज्ञाननदेव निकम, जयराम राठोड, अहमद मुकादम, वसिम चिपोळकर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg