कर्जत (जयेश जाधव) - कर्जतमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आज शहरात विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने कर्जत न्यायालयात वकिलांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कर्जत बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. मनोज क्षीरसागर, सचिव अॅड. भाऊसाहेब पंजू मोरे, अॅड. रविकर गायकवाड, अॅड. पंचशील गायकवाड, अॅड. सिद्धार्थ गवळी आदी उपस्थित होते.
कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालय शेजारी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कर्जत शहराध्यक्ष अॅड. भाऊसाहेब मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर उपाध्यक्ष राम देशमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.























































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.