loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी तालुका महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी विद्या पाटील तर सचिवपदी मानसी सावंत बिनविरोध

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी तालुका महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी विद्या रवींद्र पाटील तर सचिव पदी मानसी मनोज सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष संजय सावंत, तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर तसेच माजी अध्यक्ष मनोज सावंत, मंडळाचे सचिव सुरेंद्र नारकर तसेच जिल्हा कार्यकारणी चे सदस्य संतोष कुडाळकर यांच्या उपस्थित महिला व्यापारी मंडळाची स्थापन करून महिला व्यापारी संघटनेची कार्यकारिणी निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अध्यक्ष-विद्या रवींद्र पाटील, उपाध्यक्ष समिता संतोष कुडाळकर, सचिव मानसी मनोज सावंत, सहसचिव स्वराली संतोष कोलते‌, सहसचिव सोनाली विजय लोके, खजिनदार अनिशा दिनेश वळंजू, कार्यकारिणी सदस्य पूर्वा अरविंद गाड, प्राजक्ता गणेश भोवड, संपत्ती सदाशिव चौगुले, साक्षी सुरेंद्र नारकर, सोनाली सुनील कुंभार, नेहा नितीन महाडिक, स्नेहल तेजस आंबेकर, नेहा निखिल मानकर, शरयू संजय सावंत, प्राची भानुदास तावडे, अपूर्वा अंकुश पारकर, श्रुती लवू पारकर यांची निवड करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg