loader
Breaking News
Breaking News
Foto

ब्रेकिंग : प्रसिद्ध आंबा व्यावसायिक रुपेश नागवेकर यांची आत्महत्या

रत्नागिरी - शहरानजीकच्या तोणदे गावातील प्रसिद्ध आंबा व्यावसायिक रुपेश नागवेकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने रत्नागिरी हादरली असून एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आजारपण आणि आर्थिक विवंचनेतून त्यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटलं जात आहे. हापूस रिसॉर्टचे मालक बंधू नागवेकर त्यांचे ते मोठे बंधू होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व मुले, भाऊ असा मोठा परिवार आहे. अनेकांमध्ये ते मिळून मिसळून वागणारे व हसमुख असणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या या टोकाच्या पावलामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg