loader
Breaking News
Breaking News
Foto

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर प्रवाशाचा मोबाईल चोरीला

ठाणे (प्रतिनिधी ): मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावर संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी मोबाईल चोरीची घटना समोर आली आहे. डोंबिवलीतील प्रशांत धामणे (२७) यांचा सुमारे ६९ हजार ९०० रुपये किमतीचा आयफोन १५ चोरीला गेला. ते वाशीहून कामावरून परत येत असताना सायंकाळी ७:३६ वाजता ठाणे स्थानकावर डोंबिवली स्लो लोकलमध्ये चढत होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या पॅंटच्या खिशातील मोबाईल लंपास केला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg