वैभववाडी- आठवडा बाजारात भर दिवसा चोरीची घटना समोर आली आहे. परिसरातील महिला पिग्मी एजंटकडील हजारोची रोकडे चोरट्याने चोरून लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या संदर्भर तत्त्काळ पोलीस स्थानकात असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करणात आला आहे. पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे. सध्या बाजारपेठेत चोरट्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर घटनेचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
टाइम्स स्पेशल
मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातून कोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य- डॉ. केतन चौधरी














































2.jpg)





























.jpg)























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.